सर्व रोगांवर फायदेशीर ANTOX T
नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
आज आपण एक अशा आयुर्वेदिक चहा संदर्भात माहिती घेणार आहोत जो आपल्याला सर्व प्रकारच्या रोगांपासून बचाव करण्यासाठी फायदेशीर ठरतो.
आपल्या देशात किडनी आणि हृदयाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. यासाठी अनेक कारणे दिली जातात. पण
खरे कारण म्हणजे जास्त प्रमाणात चहा पिणे. वैद्यकीय शास्त्रानुसार निकोटिन अल्कोहोल पेक्षा चहा जास्त घातक आहे. आणि त्याहूनही धोकादायक म्हणजे ट्यानिंग. जे चहा मध्ये आढळते. चहा बनवताना चहाची पावडर, साखर आणि जनावरांचे दूध मिसळून चहा बनवला जातो. या तीन गोष्टी एकत्र आल्यावर एक रसायन तयार होते जे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असते. दुधाचा चहा प्यायल्याने हृदय, किडनी, यकृत शी संबंधित आजार वाढत असल्याचा अभ्यास अनेक संस्थांनी केला आहे. म्हणूनच दूध चहा बंद करणे आवश्यक आहे. हाच विषय समोर ठेवून समर्थ सोशल फाउंडेशन आणि एन. एच. पी. पी. एल. कंपनीने ANTOX - T बनवले आहे, जे अनेक आजारांपासून वाचण्यासाठी फायदेशीर आहे, त्या मध्ये असणाऱ्या सर्व घटकांची, त्यापासून मिळणाऱ्या फायद्याची सविस्तर माहिती आपण पुढे घेऊ...
घटक - Tea,Green tea, Cinnamon, Cardamom, Nutmeg, Pepper, Clove,Ginger, Lemon, Grass, Slevia.
हा एक आयुर्वेदिक चहा पौष्टिक उत्पादनआहे. जे शरीरातील पोषक तत्व भरून काढण्यास मदत करते. व पूर्ण रोग बरा करण्यास मदत करते.
फायदे -
▪️ वजन कमी करण्यास फायदेशीर.
▪️ मेंदूच्या समस्यांसाठी फायदेशीर.
▪️ तोंडाच्या आरोग्यासाठी फायदेशीर.
▪️ मधुमेहाच्या समस्येवर फायदेशीर.
▪️ कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी फायदेशीर.
▪️ रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर.
▪️ रक्तदाबाच्या समस्येवर फायदेशीर.
▪️ हाडांच्या समस्यांसाठी फायदेशीर.
▪️ त्वचेच्या समस्यांवर फायदेशीर.
▪️ तणाव कमी होण्यास मदत होईल.
▪️ केसांच्या समस्यांसाठी फायदेशीर.
वापरण्याची पद्धत - दोन ग्रॅम च्या एक पाउच मध्ये पाच कप चहा बनतो.
हा आयुर्वेदिक चहा आपल्या नॉर्मल चहा प्रमाणेच बनवायचा आहे पण त्यामध्ये साखर आणि दूध वापरू नये.
हा आयुर्वेदिक चहा घरपोच मागविण्यासाठी आपण 🚩समर्थ सोशल फाउंडेशन या सामाजिक संस्थेशी पुढील प्रमाणे संपर्क साधू शकता - 8411973776
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा